Table of Contents
ToggleOur Products
आमची उत्पादने (Our Products)
उच्च दर्जाचे टिश्यू पेपर्स आणि इको-फ्रेंडली पेपर बॅग्स चे उत्पादक
१. टिश्यू पेपर प्रॉडक्ट्स (Tissue Paper Series)
Soft Napkin Tissue
घरगुती वापरासाठी, हॉटेल्स आणि पार्ट्यांसाठी अतिशय मऊ आणि हायजिनिक टिश्यू नेपकन्स.
📲 Inquiry on WhatsAppHotel & Restaurant Tissue
पॉप-अप आणि टेबल डिस्पेंसरसाठी विशेष डिझाईन केलेले टिकाऊ आणि सोयीस्कर टिश्यू.
📲 Inquiry on WhatsAppCustom Logo Printed Tissue
तुमच्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॅफेच्या लोगो प्रिंटिंगसह ब्रँडेड टिश्यू नेपकन्स.
📲 Inquiry on WhatsApp२. इको-फ्रेंडली पेपर बॅग्स (Paper Bags Series)
V-Bottom Grocery & Parcel Bag
किराणा दुकाने, मेडिकल आणि फूड पार्सलसाठी मजबूत व विविध साइजमध्ये उपलब्ध.
📲 Inquiry on WhatsAppLoop & D-Cut Handle Bag
कपड्यांचे शो-रुम्स, गिफ्ट शॉप्स आणि शॉपिंगसाठी आकर्षक हँडल असलेल्या बॅग्स.
📲 Inquiry on WhatsAppBakery & Sweet Box Bag
बेकरी आणि मिठाईच्या बॉक्ससाठी फूड-ग्रेड (Food Grade) कागदापासून बनवलेल्या बॅग्स.
📲 Inquiry on WhatsApp